सर आपले आभार ,धन्यवाद माणण्यासाठी मॅसेज करते आहे सर आज ३ जुन ( आणि १७ जुन ) सर तुमच्या मुळे आज १४ वर्ष पूर्ण झाली माझ्या गुडघ्यांच्या ऑपरेशनला. तुमच्यामुळे सर मी छान चालु फिरू शकते आहे. सर तुम्हाला आणि तुमच्या बुध्दीला माझा सलाम आहे.सर असेच तुमच्यामुळे माझ्या सारखे पेशंट आनंदी होवोत त्यासाठी तुम्हाला निरोगी आणि दिर्घ आयुष्य लाभो 🙏🙏
Shukla, Patient, Jun 5, 2024